Section 54EC of the IT Act , long-term capital asset च्या विक्रीमुळे येणाऱ्या capital gains tax वर सवलत देण्याचे काम करतो. Capital Asset विकल्यावर लगेचच capital gains tax भरण्यापेक्षा करदाता विशिष्ट नमूद केलेल्या Bonds मध्ये गुंतवणूक करून सवलतीचा दावा करू शकतात. Long-term capital assets विकल्यावर Bonds मध्ये गुंतवणूक करून सुनियोजित आणि practical tax planning करण्याचा उपाय करदात्यांसाठी उपलब्ध आहे.
थोडक्यात bonds चा lock-in period 5 वर्षाचा असतो म्हणजे या 5 वर्षाच्या कालावधीत bonds विकता येणार नाहीत किंवा bonds वर कर्ज काढता येणार नाही जर असे केले तर capital gain tax लागू होईल.
थोडक्यात ज्यांना एक property विकून दुसऱ्या property मध्ये गुंतवणूक करायची नाहीये, Capital Gain Tax पण द्यायचा नाहीये आणि उत्त्पन्न पण कमवायचे आहे त्यांनी bonds मध्ये गुंतवणूक करावी. या bonds चा lock-in period 5 वर्षाचा असतो. या 5 वर्षाच्या कालावधीत bonds च्या व्याजाचे उत्त्पन्न मिळते. हा एक चांगला गुंतवणूक आणि tax planning मिश्रित पर्याय करदात्यांसाठी उपलब्ध आहे.
ITR refund हा, जेव्हा करदाता आवश्यक tax च्या तुलनेत जास्त tax भरतो तेव्हा त्याला मिळतो.…
Advance Tax चा अर्थ आणि त्याचा उद्देश:- Advance tax हा करदात्यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांवर द्यायचा…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये income tax च्या बाबतीत काही बदल…
Introduction ITR( income tax returns) दरवर्षी 31 जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात (मराठीत आपण याला आयकर…
Introduction Pan card आयकर विभाग UTI किंवा NSDL द्वारे जारी करते. तुम्ही तुमचा पत्ता बदलला…
Introduction Property Gift केली की capital asset "transfer" झालीये का हा प्रश्न पडतो कारण मग…