Advance tax हा करदात्यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांवर द्यायचा असतो. उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये पगार, भाडे, Capital Gains, लॉटरीची कमाई, FD आणि इतर उत्पन्नाचा समावेश आहे. e-filing portal वापरून ऑनलाइन पेमेंट करता येते. साधारणपणे मागील वर्षाचे उत्पन्न assessment year मध्ये करपात्र असते, तरीही करदात्याने मागील वर्षातच (previous year) advance tax, TDS & TCS कर भरणे आवश्यक असते.
याचा अर्थ असा होतो की ज्येष्ठ नागरिक (60 वर्षे किंवा त्याहून अधिक) ज्यांचे व्यावसायिक उत्पन्न (PGBP) असेल त्यांना advance tax द्यावा लागेल.
Particulars | Amount |
Income under the 5 heads of income Adjustment in respect of Brought Forward GROSS TOTAL INCOME Less: Deduction admissible under Chapter VI -A | Xxx xxx XXX (xxx) |
TAXABLE INCOME Tax on Taxable INCOME Less: Rebate | XXX Xxx (xxx) |
TAX PAYABLE Add: Surcharge | XXX Xxx |
NET TAX PAYABLE Less: Relief under Sec. 89,90,90A,91 | XXX (xxx) |
Tax Liability Less: TDS/TCS Less: MAT/AMT Credit under Sec. 115JAA | Xxx (xxx) (xxx) |
ADVANCE TAX | XXX |
Advance Tax च्या calculation पुढील गोष्टी लक्ष्यात ठेवा:-
(A) व्यक्ती आणि कॉर्पोरेट कंपन्यांसाठी advance taxच्या देय तारखा:-
देय तारखा | देय रक्कम |
15 जून रोजी किंवा त्यापूर्वी | advance tax च्या किमान 15% |
15 सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी | advance tax च्या किमान 45% (-) पहिल्या हप्त्यात भरलेली advance tax ची रक्कम |
15 डिसेंबर रोजी किंवा त्यापूर्वी | advance tax च्या किमान 75% (-) पहिल्या दोन हप्त्यात भरलेली advance tax ची रक्कम |
15 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी | 100% advance tax (-) पहिल्या तीन हप्त्यात भरलेली advance tax ची रक्कम |
(B) Sections 44AD & 44ADA अंतर्गत Presumptive Taxation Scheme निवडलेल्या करदात्यांसाठी – व्यवसाय उत्पन्न
15 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी | 100% advance tax |
Presumptive Taxation Scheme for businesses :- ज्या करदात्यांनी section 44AD अंतर्गत presumptive taxation scheme निवडली तर त्यांना advance tax ची संपूर्ण रक्कम 15 मार्च किंवा त्यापूर्वी एका हप्त्यात भरावी लागेल.
Presumptive Taxation Scheme for professionals :- Section 44ADA अंतर्गत presumptive taxation scheme ही खाली नमूद केलेल्या क्षेत्रात काम करणाऱ्या professionals करदात्यांसाठी आहे –
Legal, medical, engineering, architect, accountancy, interior decoration, film artists, IT profession
त्यांना advance tax ची संपूर्ण रक्कम 15 मार्च किंवा त्यापूर्वी एका हप्त्यात भरावी लागेल.
Businesses आणि professionals या दोघांनीही त्या आर्थिक वर्षात 31 मार्च किंवा त्यापूर्वी advance tax म्हणून रक्कम भरली तर ते देखील advance tax भरला गेला आहे असे मानले जाईल. थोडक्यात करदात्यांकडे 31 मार्चपर्यंत सर्व tax रक्कम भरण्याचा पर्याय आहे.
Step 1- Official income tax e-filing portal भेट द्या.
Step 2- ‘Quick Links’ अंतर्गत ‘e-pay Tax’ वर क्लिक करा.
Step 3-‘PAN’ आणि ‘Mobile Number’ लिहा आणि ‘Continue’ वर क्लिक करा.
Step 4- प्राप्त झालेला ‘6 digit OTP’ भरा आणि पुढे ‘Proceed’वर क्लिक करा.
Step 5- ‘Income Tax’ पर्याय सांगणारा पहिला टॅब निवडा आणि नंतर ‘Continue’ वर क्लिक करा.
Step 6- ‘Advance Tax (100)’ म्हणून ‘Assessment Year’ आणि ‘Type of Payment’ निवडा आणि नंतर ‘Continue’ वर क्लिक करा.
Step 7- Tax बद्दलचा सर्व तपशील भरा.
Step 8- ‘Payment’ पद्धत आणि ‘Bank’ निवडा आणि नंतर ‘Continue’ वर क्लिक करा.
Step 9- ‘Challan’ चे preview करा आणि ‘Pay Now’ वर क्लिक करा.
Step 10- Payment पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला पुढील स्क्रीनवर एक पावती (acknowledgement) मिळेल. तुम्ही challan च्या उजव्या बाजूला ‘BSR code and challan serial number’ पाहू शकता. भविष्यातील संदर्भासाठी या tax पावतीची एक copy सांभाळून ठेवा.
A. Advance tax भरण्यास उशीर केल्यास Section 234C अंतर्गत व्याज द्यावे लागणारे व्याज:
Due Date | व्याज दर | Particulars | व्याजाचा कालावधी | Calculation |
मागील वर्षाच्या 15 जूनपर्यंत | 1% प्रति महिना | 15 जूनपर्यंत advance tax 15% पेक्षा कमी भरल्यास | 3 महिने | Due tax च्या रक्कमेचे 15% (-) 15 जूनपर्यंत भरलेला advance tax |
मागील वर्षाच्या 15 सप्टेंबरपर्यंत | 1% प्रति महिना | 15 सप्टेंबरपर्यंत advance tax 45% पेक्षा कमी भरल्यास | 3 महिने | Due tax च्या रक्कमेचे 45% (-) 15 सप्टेंबरपर्यंत भरलेला advance tax |
मागील वर्षाच्या 15 डिसेंबरपर्यंत | 1% प्रति महिना | 15 डिसेंबरपर्यंत advance tax 75% पेक्षा कमी भरल्यास | 3 महिने | Due tax च्या रक्कमेचे 75% (-) 15 डिसेंबरपर्यंत भरलेला advance tax |
मागील वर्षाच्या 15 15 मार्चपर्यंत | 1% प्रति महिना | 15 मार्चपर्यंत advance tax 100% पेक्षा कमी भरल्यास | 1 महिना | Due tax च्या रक्कमेचे 100% (-) 15 मार्चपर्यंत भरलेला advance tax |
B. Advance tax न भरल्यास किंवा कमी भरल्यास Section 234B अंतर्गत द्यावे लागणारे व्याज:
जर करदात्याने advance tax न भरल्यास किंवा भरलेला advance tax निर्धारित tax च्या 90% पेक्षा कमी असल्यास, करदाता प्रत्येक महिन्यासाठी किंवा महिन्याच्या काही भागासाठी 1% दराने साधे व्याज (simple interest) देण्यास जबाबदार असेल.
ITR refund हा, जेव्हा करदाता आवश्यक tax च्या तुलनेत जास्त tax भरतो तेव्हा त्याला मिळतो.…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये income tax च्या बाबतीत काही बदल…
Introduction ITR( income tax returns) दरवर्षी 31 जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात (मराठीत आपण याला आयकर…
Introduction Pan card आयकर विभाग UTI किंवा NSDL द्वारे जारी करते. तुम्ही तुमचा पत्ता बदलला…
Introduction Property Gift केली की capital asset "transfer" झालीये का हा प्रश्न पडतो कारण मग…
Introduction Section 54EC of the IT Act , long-term capital asset च्या विक्रीमुळे येणाऱ्या capital…
View Comments
Useful information .
Thank you